{
  "village_code": "273100040380100000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6334,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:48:45Z",
  "surveys": [
    "113/11",
    "87/2/ब/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nस्थावर मालमत्ता जप्ती आदेश :-\nवसुली अधिकारी मा.चिमणरावजी कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचे कडील जा क्र .२५ /६२ वसुली २०२६ दिनांक :-03/08/2026 स्थावर जप्ती वसुली अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१/९८ब अन्वये वसुली प्रमाणपत्र क्र.369 दिनांक :-11/11/2014 रोजीचे स्‍थावर मालमत्‍ता जप्‍त करण्‍या संबंधीचे आदेशान्‍वये सदर संस्‍थेचे कर्जदार शरद पतंगराव कदम यांच्‍या कडून थकबाकी रक्‍कम रुपये 22,825/- च्‍या वसुली पोटी यांच्‍या नावे असलेल्‍या जमीन गट नं 87/2/ब/1/3,113/11 मध्‍ये 7/12 च्‍या इतरहक्‍कात जप्‍ती आदेश अशी नोंद केली.कागदपत्रे आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
