{
  "village_code": "273100040380100000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6345,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:48:45Z",
  "surveys": [
    "18/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६७ /२०२६ फलटण दिनांक २९ /०७ /२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील १ मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार रणजित रामचंद्र तांबे व इतर यांचे मौजे पिंपळवाडी तालुका फलटण येथील गट नं.१८/२ क्षेत्र २ हे ८१.४२ आर व पो ख ० हे ०६.५८ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग- २ कमी करून भोगवटादार वर्ग- १ असा करण्यात आला आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली.\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६७ /२०२६ फलटण दिनांक २९ /०७ /२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
