{
  "village_code": "273100040380100000",
  "village_name": "पिंपळवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6346,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:48:45Z",
  "surveys": [
    "41/1/ब",
    "41/2",
    "89/1/3",
    "89/1/4",
    "89/1/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६३ /२०२६ फलटण दिनांक ११ /०७ /२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील १ मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार लक्ष्‍मण बबनासो ना निबांळकर व इतर यांचे मौजे पिंपळवाडी तालुका फलटण येथील गट नं.४१/१/ब क्षेत्र ५ हे ४६ आर,गट नं ८९/१/६ क्षेत्र ० हे ७९ आर व गट नं ४१/२ क्षेत्र ० हे ०८ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून यांचा भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग- २ कमी करून भोगवटादार वर्ग- १ असा करण्यात आला आहे.\nतसेच गट नं ८९/१/४ क्षेत्र ० हे ४६ आर व गट नं ८९/१/३ क्षेत्र ० हे ४९ आर चे इतर हक्कातील शेती महामंडळ जमीन वाटप नविन अविभाज्य शर्त शेरा कमी करून त्यांचे इतर हक्कात (जात इनाम वर्ग )हा शेरा ठेवून त्यांचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग - २ कायम राहील.आदेश आलेवरून ७/१२ सदरी नोंद केली.\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४६३ /२०२६ फलटण दिनांक ११ /०७ /२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
