{
  "village_code": "273100040380110000",
  "village_name": "सुरवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5620,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:12Z",
  "surveys": [
    "32/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड\nदस्त क्रमाक :-6405/2026\nदस्त दिनांक :-13/08/2026\nलिहून घेणार :- मयुरेश बाळासाहेब भोईटे\nलिहून देणार :- एच डी एफ सी बँक लि शाखा फलटण तर्फे अमेय चिंतामणी लिमये\nयांना दिनांक :-13/08/2026 रोजी र रु 25,00,000/- देऊन मौजे सुरवडी ता.फलटण येथील जमीन गट नं 32/अ/प्लॉट नं/31 यातील लिहून घेणार यांची लिहून देणार यांचे कडे मुदत खत असलेले क्षेत्र 3.75.00 आर चौ.मी जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना रिकन्व्हेन्स डीडने दिली.\nमा.दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 6405/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.\n32/अ/प्लॉट नं/31",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
