{
  "village_code": "273100040380110000",
  "village_name": "सुरवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5623,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:12Z",
  "surveys": [
    "469"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nअविनाश रघुनाथ जगताप रा. सुरवडी(खाता क्रमांक4308) यांचे गट/सर्व्हे क्रमांक469, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2938 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nफिरोज गुलमहंमद शेख , (खाता क्रमांक :-4873)गट/सर्व्हे क्रमांक 469 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जमीन मिळकत व सदर गटातील विहीरपड क्षेत्र ० हे ०२ आर मधील विहीर,भांडे,पाणी,पडजागा,इले.मोटार यातील ८ आणे हिस्सा व पुर्व बाजुची पाईप लाईन यातील १६ आणे हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह वरील जमीन मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मोबदल्याचे कुलमुखत्यार पत्रावरून कायमखुष खरेदी दिलेली आहे.\nलिहून देणार यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून फिरोज गुलमहंमद शेख\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. फलटण2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7039 दिनांक 10/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 310000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
