{
  "village_code": "273100040380110000",
  "village_name": "सुरवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:12Z",
  "surveys": [
    "74/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा सुरवडी\nलिहून देणार : केशव मानसिंग जगताप रा. सुरवडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/अ वर बोजा दाखल करणेबाबत प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र क्रमांक सुरवडी/BOB/बोजा पत्र/R-/2022-23 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
