{
  "village_code": "273100040380110000",
  "village_name": "सुरवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5630,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:12Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : गौख/कावि/६९१/२०२३\nआदेश दिनांक : 28/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.गौख/कावि/६९१/२०२३ दिनांक :- २८/१०/२०२३ अन्वये मौजे सुरवडी ता.फलटण येथील गट नं २९ मध्ये कोणत्याही प्रकारचा वाहतूक परवाना न घेता अथवा शासनास रॉयल्टी न भरता २० ब्रास मुरुमचे अनधिकृत उत्खनन वाहतूक केलेबाबत र रु १,१२,०००/- दंडाचा बोजा गट नं २९ मधील अनिल भानुदास साबळे यांच्या हिश्यावर दाखल केला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
