{
  "village_code": "273100040380110000",
  "village_name": "सुरवडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5637,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:36:29Z",
  "surveys": [
    "214"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई शाखा फलटण तर्फे व्यवस्थापक - कृष्णा पांडुरंग कदम\nगहाणखत लिहुन देणार : उमेश जगन्नाथ शिर्के रा. सुरवडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2887-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश जगन्नाथ शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - राजेंद्र उद्धव तावरे (खाता क्रमांक :- 5095) ,",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
