{
  "village_code": "273100040380120000",
  "village_name": "खराडेवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2948,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:27:34Z",
  "surveys": [
    "26/1ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सातारा शाखा काळज तर्फे बँक प्रतिनिधी नितीन बंसीलाल भोई\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग संपतराव खराडे रा. खराडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7264-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1375000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1ब क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग संपतराव खराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1375000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार पृथ्वीराज पांडुरंग खराडे (खाता क्रमांक :- 84) ,",
  "talathi": "एस एन अडसूळ"
}
