{
  "village_code": "273100040380130000",
  "village_name": "तडवळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6804,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:38:12Z",
  "surveys": [
    "33/2/क/3/अ",
    "33/2/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nआदेशाने –\nमा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४५१/२०२६ फलटण दिनांक ११/०६/२०२६ आलेवरून शासन परिपत्रक क्र. मशेम-२०२०/प्र.क्र.५०/ल-७ दिनांक ०८/०२/२०२४ मधील परिच्छेद ब मधील २ मध्ये कळविलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता अर्जदार श्री.सुभाष शंकर गायकवाड ता.तडवळे ता.फलटण जि. सातारा यांचे मौजे, तडवळे,ता. फलटण येथीलग. नं. ३३/२/क/३/अ क्षेत्र २ हे २६ आर व ग.नं.३३/२/ड क्षेत्र ० हे २७ आर क्षेत्राचे ७/१२ वरील इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीने असलेला शेरा कमी करुन याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-२ कमीकरुन भोगवटादार वर्ग-१ असा करण्यात आला आहे.\nमा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील आदेश क्रमांक शेती महामंडळ/एस.आर-४५१/२०२६ फलटण दिनांक ११/०६/२०२६ वरून नोंद केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अविनाश नारायण जाधव"
}
