{
  "village_code": "273100040380140000",
  "village_name": "डोंबाळवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:33Z",
  "surveys": [
    "183",
    "216",
    "87"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : डोंबाळवाडी वि.का.स. सेवा सोसायटी लि.डोंबाळवाडी ता. फलटण, जि. सातारा\nलिहुन देणार : लखन नानासो सुळ रा. डोंबाळवाडी यांनीडोंबाळवाडी वि. का.स. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 183, 216, 87 क्षेत्र 1.39 वर रक्कम रुपये 3475000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा आनंद रणदिवे"
}
