{
  "village_code": "273100040380150000",
  "village_name": "काळज",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7187,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:22:01Z",
  "surveys": [
    "590"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nनोदीचा प्रकार:- मुदत खरेदी\nमुदत खरेदी देणार:- वैभव दत्तात्रय भंडलकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 590 मधील त्यांचे हिश्याचे क्षेत्र 0 हे 17 आर.हे त्यांनी\nमुदत खरेदी घेणार:- बाळकृष्ण तात्याबा हुलगे\nयांना दुय्यम निबंध‍क फलटण यांचे कडील मुदत खरेदी दस्‍त क्र 2711 दिनांक 03/09/2019 प्रमाणे रक्‍कम रूपये 150000/- घेउन मुदत खरेदी दिली.सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद मुदत खरेदी दस्तावरून केली.",
  "talathi": "प्रतिक्षा आनंद रणदिवे"
}
