{
  "village_code": "273100040380150000",
  "village_name": "काळज",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:22:01Z",
  "surveys": [
    "339/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरिकन्व्हेयन्स डीड लिहून देणार : श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळज ता. फलटण\nरिकन्व्हेयन्स डीड लिहून घेणार : दत्तात्रय शंकर भगत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 339/1 वर तपशिल : प्रमाणे दत्तात्रय शंकर भगत यांनी श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.काळज ता.फलटण तर्फे मॅनेजर दिलीप भगवान जगताप यांच्या कडुन रक्कम रुपये 500000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. फेरफार क्रमांक 5644 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दु.नि फलटण 2 यांचेकडील रिकन्व्हेयन्स डीड दस्त क्र.7690 वरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा आनंद रणदिवे"
}
