{
  "village_code": "273100040380150000",
  "village_name": "काळज",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7196,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:22:01Z",
  "surveys": [
    "531"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nजप्ती आदेश\nमा.वसुली अधिकारी,सातारा जिल्हा सह.पतसंस्थांचे फेडरेशन लि.सातारा\nपत.मर्या :मा.चिमणरावजी कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड,ता.फलटण,जि. सातारा\nयांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.23/94 वसुली 2026 दिनांक 03/08/2026 व मा.सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था फलटण यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 अन्वये वसुली प्रमाणपत्र 86 दि.20/04/2026 नुसार सदर मा.चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड,या पतसंस्थेचे कर्जदार दत्तात्रय भिकाजी करळे यांचेकडून मा.चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड, यांचा बोजा थकबाकी र.रु 59279/- च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली स.नं/ग.नं 531 या ७/१२ चे इतर हक्कात थकबाकी र.रु 59279/- चा जप्ती आदेश दाखल केला.\nवसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जप्ती आदेश फॉर्म नं.३ लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये दाखल आदेश वरून नोंद केली. जप्ती आदेश आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा आनंद रणदिवे"
}
