{
  "village_code": "273100040380150000",
  "village_name": "काळज",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7198,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:22:01Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nमुदत खरेदी देणार :\nरमेश बाळासाहेब माने रा.काळज(खाता क्रमांक 4082) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 100 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 65 आर चौ.मी.यातील त्यांच्या असणाऱ्या हिश्यापैकी 0 हे 20 आर चौ.मी.क्षेत्र मुदत खरेदी घेणार महेंद्र हनुमंत कातुरे यांना र.रु 300000/- घेऊन मुदत 5 वर्ष करिता मुदत खरेदी दिले.\nमुदत खरेदी लिहुन घेणार :\nमहेंद्र हनुमंत कातुरे यांना सह दुय्यम निंबधक फलटण 2 जिल्हा सातारा यांचेकडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 7394 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन 5 वर्षे करीता मुदत खरेदीखताने मुदत खरेदी दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा आनंद रणदिवे"
}
