{
  "village_code": "273100040380160000",
  "village_name": "नांदल",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:45:00Z",
  "surveys": [
    "606/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सातारा\nलिहून घेणार : भिमराव मच्छिंद्रनाथ कोळेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 606/1 तपशिल : जिल्‍हा व्‍यवस्‍थापक महात्‍मा फुले मागास वर्गीय विकास म‍हामंडळ सातारा र रू 60000/- - 3507\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.सातारा यांचेकडील जा.क्र जि.का/सातारा/२९७/२०२६ दिनांक :-२३/१०/२०२६ रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
