{
  "village_code": "273100040380180000",
  "village_name": "मुळीकवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:07:15Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:- सुधीर भानुदास औटे रा.मुळीकवाडी ता.फलटण\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:- धनश्री सुधीर औटे रा.मुळीकवाडी ता.फलटण यांनी मौजे मुळीकवाडी ता.फलटण येथील गट नं १३८ मधील लिहून देणार यांचे खाते नं ३५७८ मधील संपूर्ण हिस्सा लिहून घेणार यास ० हे ४१ आर तसेच खाते नं ३५९० मधील संपूर्ण क्षेत्र ० हे ०९.१६ आर अशी एकूण ० हे ५०.१६ आर चौ.मी मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यास या बक्षीसपत्राने दिली आहे.\nवरील प्रमाणे लिहून देणार यांनी त्याचे हिश्याची संपूर्ण मिळकत लिहून घेणार यास या बक्षीसपत्राने दिलेली आहे.\nयांना दुय्यम निंबधक फलटण जिल्हा सातारा यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2547 दिनांक 16/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आर.डी.काळे"
}
