{
  "village_code": "273100040380180000",
  "village_name": "मुळीकवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3011,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:31:50Z",
  "surveys": [
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nरीकॅन्व्हेस डीड लिहून घेणार लक्ष्मण नामदेव कोळेकर\nरीकॅन्व्हेस डीड लिहून देणार सुवर्णा यशवंत कोळेकर\nरीकॅन्व्हेस डीड लिहून घेणार लक्ष्मण नामदेव कोळेकर यांनी ग न 77/2 मधील संपूर्ण क्षेत्र 0.4781 आर असणारे र रु 520000 रीकॅन्व्हेस डीड लिहून देणार सुवर्णा यशवंत कोळेकर यांचे कडून घेऊन दोन वर्षासाठी संपूर्ण क्षेत्र मुदत खरेदी फेरफार 1653 नुसार त्यांना दिले होते मा दुय्यम निबंदक यांचे कडील दस्त क्रमांक 1299 दि 6/5/2019 नुसार रीकॅन्व्हेस डीड करून घेऊन मूळ मालक यांचे नाव दाखल केले आसे दस्त पाहून नोंद केली आसे",
  "talathi": "एस.एच.काशिद"
}
