{
  "village_code": "273100040380190000",
  "village_name": "खुंटे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:28:43Z",
  "surveys": [
    "89/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nरिकनव्हेन्स पत्र करून घेणार बाळू बुवासो भंडलकर यांनी रिकनव्हेन्स पत्र करून देणार शांताबाई शंकर मदणे यांना दिनांक २४/०६/२०२६ रोजी र रु २४००००/- देवून मौजे खुंटे तालुका फलटण येथील बाजूस दाखल ग न ८९ /अ मधील क्षेत्र ०.३६५० हे आर हे मा सह दु नि फलटण यांचेकडील रिकनव्हेन्स पत्र क्रमांक ५५०९/२०२६ दिनांक २४/०६/२०२६ प्रमाणे बाळू बुवासो भंडलकर यांचे नावे क्षेत्र ०.३६५० हे आर दाखल केले . नोंद रिकनव्हेन्स पत्र प्रमाणे केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
