{
  "village_code": "273100040380200000",
  "village_name": "शिंदेवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:22:24Z",
  "surveys": [
    "90/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nश्री दत्तात्रय अर्जुन चोरमुले यांनी अर्ज दिल की लिहून घेणार मोहन रामचंद्र कदम , दत्तात्रय अर्जुन चोरमुले, करिश्मा गणेश शिंदे , विठ्ठल शिवराम शिंदे यांनी लिहून देणार अर्जुन कृशनाजी घाडगे यांना दिनांक २४/०८/२०२६ रोजी मौजे शिंदेवाडी तालुका फलटण येथील बाजूस दाखल गट न ९०/क मध्ये क्षेत्र ०.१३ हे आर खरेदी घेतले परंतु सह दु. नि. फलटण यांचेकडील खरेदी दस्त २३०३/२०२६ प्रमाणे दत्तात्रय अर्जुन चोरमुले यांचे नावे चुकून दत्तात्रय अर्जुन चोरमले असे झालेले ते सह दु नि फलटण यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक २३१५/२०२६ प्रमाणे दत्तात्रय अर्जुन चोरमुले असे केले. नोंद\nसह दु नि फलटण यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक २३१५/२०२६ ची परत पाहून नोंद केली. अर्ज व कागदपत्रे दप्तरी दाखल ये.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
