{
  "village_code": "273100040380210000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:35Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार : श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा फलटण ता.फलटण तर्फे\nशाखाअधिकारी श्री नेताजी मारुतराव सोनवलकर\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेश नानासो जाधव, सविता राजेश जाधव\nयांचा गट क्र. 35 मधील श्री सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दहिवडी शाखा फलटण ता.फलटण यांचेकडून र.रु .2000000/- चा घेतलेला बोजा सह दु.नि.फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1702/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु.नि.फलटण यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 1702/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज रविराज कर्णे"
}
