{
  "village_code": "273100040380210000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2301,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:35Z",
  "surveys": [
    "324/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nअधिकारी : तहसिलदार\nआदेश क्रमांक : क्र.शेती महामंडळ/एस.आर-470/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nतहसिलदार फलटण यांचेकडील आदेश क्रमांक तहसिल कार्यालय फलटण क्र.शेती महामंडळ/एस.आर-470/2026 दिनांक 18/08/2026 नुसार शासन परिपत्रक क्र.मशेम-2020/प्र.क्र.50/ल-7 दि. 08 फेब्रुवारी 2024 मधील परिच्छेद ब मधील 1 मध्ये नमूद केलेनुसार कोणतेही अधिमुल्य न आकारता मौजे फडतरवाडी ता.फलटण येथील ग.नं. 324/2 क्षेत्र 2 हे. 83 आर मधील खातेदार लालासाहेब जगदेवराव फडतरे यांचा हिस्सा 2 हे 83 आर चे इतर हक्कातील नविन अविभाज्य शर्तीने शेरा कमी करून याचा धारणा प्रकार भोगवटादार वर्ग-2 कमी करून भोगवटादार वर्ग-1 असा करण्यात आला आहे.\n(तहसिलदार फलटण यांचेकडील आदेशानुसार नोंद)",
  "talathi": "धिरज रविराज कर्णे"
}
