{
  "village_code": "273100040380210000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2303,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:35Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखारवाडी ता. फलटण\nलिहून घेणार : राजेश नानासो जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : र.रू. 200000/- राजेश जाधव - 737\nशाखा साखरवाडी - 737\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा साखारवाडी ता. फलटण यांचेकडील पत्र दि. 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज रविराज कर्णे"
}
