{
  "village_code": "273100040380210000",
  "village_name": "फडतरवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2308,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:29:17Z",
  "surveys": [
    "299/2",
    "308"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोंदीचा प्रकार :जप्ती आदेश बोजा कमी करणे\nलिहून देणार : वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा\nलिहून घेणार :संतोष वसंत शेंडगे व सुनील वसंत शेंडगे यांनी गट क्रमांक 299/2 मधील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा यांचेकडील थकबाकी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून फेरफार क्र.2283 व 2284 ने गट क्र. 299/2 व 308 वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत वसुली अधिकारी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि. फलटण ता. फलटण जि.सातारा यांचेकडील जा.क्र. 165/ स्था.ज.आदेश रद्द/ सन २०२६-२०२७ दि. 24/09/2026 स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम रद्द चा आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "धिरज रविराज कर्णे"
}
