{
  "village_code": "273100040380290000",
  "village_name": "अलगुडेवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3627,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:17:46Z",
  "surveys": [
    "1/5ब/2ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : फेड बँक फायनान्सशिअल सर्विसेस लिमिटेड शाखा बारामती तर्फे अधिकारी मेघराज बाळासाहेब देशमुख\nगहाणखत लिहुन देणार : रविंद्र बबन माने रा. अलगुडेवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2801-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 978500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/5ब/2ब क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र बबन माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 978500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महाविर विश्वास अहिवळे"
}
