{
  "village_code": "273100040380290000",
  "village_name": "अलगुडेवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:17:46Z",
  "surveys": [
    "7/2ब/3ब/1",
    "7/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nकिसन नाना शिंदे यांचा दि 17/03/2023 रोजी मृत्यू झाल्याने त्यांच्या मालकीच्या बाजूस दाखल केलेल्या जमीन गट नं.7/6 ,7/2ब/3ब/1 वरील त्यांचे नाव कमी करून पुढीलप्रमाणे त्यांच्या वारसांची नावे दाखल केली.\n1) प्रल्हाद किसन शिंदे मुलगा वय 59\n2) तानाजी किसन शिंदे मुलगा वय 55\n3) सुनिल किसन शिंदे मुलगा वय 53\nसुनिल किसन शिंदे यांचेकडील अर्जावरून नोंद केली. अर्ज, जबाब , पंचनामा , मृत्यूचा दाखला व वारसाचे प्रतिज्ञापत्र आरटीएस फाईलीस दाखल असे .",
  "talathi": "महाविर विश्वास अहिवळे"
}
