{
  "village_code": "273100040380310000",
  "village_name": "फरांदवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-13",
  "objection_until": "2026-09-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:51:12Z",
  "surveys": [
    "43/10",
    "43/11",
    "43/8",
    "43/9",
    "96/1",
    "96/14",
    "96/20",
    "96/28",
    "96/3",
    "96/6",
    "96/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/08/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१०९/२०२६ दिनांक :-१३/०२/२०२६ अन्वये मौजे फरांदवाडी ता.फलटण येथील फेरफार नं १३६६७ नुसार बापू रामा शिंदे यांची वारस नोंद होऊन कब्जेदार सदरी गंगाराम बापू शिंदे ,लक्ष्मण बापू शिंदे ,सिताराम बापू शिंदे,रामचंद्र बापू शिंदे ,अरविंद बापू शिंदे यांची नावे कब्जेदार सदरी दाखल झाली व इतर हक्कात सरूबाई महादेव काळूखे ,बायडाबाई जगन्नाथ अडसूळ,रंगुबाई शिवराम नाळे यांची नावे दाखल झालेली होती.अर्जदार कैलास शिवराम नाळे यांचा दिनांक ०४/१२/२०२५ रोजीचा अर्ज मंडलाधिकारी कोळकी यांचे कडील जावक क्र ४१९ /२०२५ दिनांक :-१३/०१/२०२६ रोजीचा अहवाल तसेच माननीय जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (महसूल)पुणे यांचे कडील ०७/०१/२०१९ रोजीचे मार्गदर्शक सुचनेनुसार इतर अधिकारातील सरूबाई महादेव काळूखे ,बायडाबाई जगन्नाथ अडसूळ,रंगुबाई शिवराम नाळे यांची नावे बाजूस दाखल सर्व्हे नं च्या कब्जेदार सदरी दाखल केली.अशी नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "परिक्षित रमेशराव कदम"
}
