{
  "village_code": "273100040380310000",
  "village_name": "फरांदवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5986,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:51:12Z",
  "surveys": [
    "51/1अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कुका/कावि-४२७/२६\nआदेश दिनांक : 17/09/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील आदेश क्र.कुका/कावि-४२७/२६ दिनांक :-१७/०९/२०२६ अन्वये मौजे फरांदवाडी ता.फलटण येथील गट नं ५१/१अ मधील एकूण ला.ला क्षेत्र १ हे २५ आर त्यापैकी अर्जदार पांडुरंग तुकाराम पिसाळ व राजेंद्र तुकाराम पिसाळ यांच्या हिश्याचे ला.ला प्रत्येकी ० हे २० आर याचे इतर हक्कातील जात इनाम वर्ग-२ नवीन अविभाज्य शर्त कमी करून यांच्या पुरता सदरचा गट भोगवटादार वर्ग -१ करणेत आला.आदेशावरून नोंद केली.आदेश आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "परिक्षित रमेशराव कदम"
}
