{
  "village_code": "273100040380310000",
  "village_name": "फरांदवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:51:12Z",
  "surveys": [
    "20/1/1/क",
    "20/1/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा फलटण\nलिहून देणार : अनंत चंद्रकांत भोसले रा. फरांदवाडी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/1/ड, 20/1/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रतिज्ञापत्र प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक कृषि विकास शाखा फलटण यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "परिक्षित रमेशराव कदम"
}
