{
  "village_code": "273100040380320000",
  "village_name": "ठाकुरकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:42Z",
  "surveys": [
    "73/1अ/1क/2ब/3क/1/प्लॉटन/73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nनोंदीचा प्रकार : .मुदत खरेदीने\nदस्त क्रमाक :-6729/2026\nदस्त दिनांक :-03/09/2026\nलिहून घेणार :- सुमन गुरुनाथ घोडके\nलिहून देणार :- १)राहुल सुर्यकांत सरगर २)अनुराधा राहुल सरगर\nयांना दिनांक :-03/09/2026 रोजी र रु 2,00,000/- देऊन मौजे ठाकुरकी ता.फलटण येथील जमीन गट नं 73/1अ/1क/2ब/3क/1/प्लॉटन/73 यातील लिहून देणार नं १ राहुल सुर्यकांत सरगर यांचे मालकीचे २.७५.०० आर.चौ.मी बिनशेती प्लॉट मिळकत व त्यावरील लिहून देणार नं १ राहुल सुर्यकांत सरगर व नं २ अनुराधा राहुल सरगर यांचे नावे असलेली नवीन आर.सी.सी पद्धतीचे घर पूर्वमुखी ४३.२*१५=६४८ चौ.फुट ,पहिला मजला ४३.२ *१५=६४८ चौ.फुट शौचालय बाथरूम एकूण क्षेत्रफळ १२९६ चौ.फुट याचा ग्रा.प मालमत्ता क्र १००७ असा असून सदर मिळकत लिहून घेणार यांना पाच वर्षा करिता मुदत खरेदीखताने दिली.\nमा.दुय्यम निबंधक फलटण 2 यांचेकडील मुदतखरेदी दस्त क्र 6729/2026 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "परिक्षित रमेशराव कदम"
}
