{
  "village_code": "273100040380330000",
  "village_name": "जाधववाडी (फलटण )",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 14203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:32:52Z",
  "surveys": [
    "50/प्लॉट/154"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:- यामिनी नामजोशी (खाता क्रमांक24807) यांचे गट/सर्व्हे क्रमांक50/प्लॉट/154, बिगरशेती क्षेत्र 4.7310 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.7310 आर.चौ.मी हे त्यांनी,\nलिहुन घेणार :\n1)अंजनी रमेश बळीप , (खाता क्रमांक :-31637)गट/सर्व्हे क्रमांक 50/प्लॉट/154 बिगरशेती क्षेत्र 3.7848 आर.चौ.मी\n2)चित्रा लालासो बळीप , (खाता क्रमांक :-31638)गट/सर्व्हे क्रमांक 50/प्लॉट/154 बिगरशेती क्षेत्र 0.9462आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक फलटण 2 जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1436 दिनांक 06/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2035000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसदरच्या दस्ताची नोंद फे.नं. 11024 झाली असून लिहून घेणार नं. 1 व 2 यांचे नावे समाईकात नमूद झाले असल्यामुळे अर्जदार यांचा अर्ज व दस्ताची छायांकित प्रत वरून सदरच्या दुरुस्ती फेरफारने नोंद केली.",
  "talathi": "अविनाश नारायण जाधव"
}
