{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:16Z",
  "surveys": [
    "80/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : श्रीमंत मालोजीराजे सहकारी ब लि फलटण\nलिहून घेणार : रंगुबाई सोपान शिदे मयत वारस राजेंद्र सोपान शिंदे\nयांनी श्रीमंत मालोजीराजे सह. बॅक लि. फलटण रंगुबाई सोपान शिदे र रू 10000/- - 18660\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिनांक 29/05/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
