{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19029,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:16Z",
  "surveys": [
    "18/2",
    "18/3",
    "2/2",
    "22/2",
    "23/2",
    "24/2",
    "46/4",
    "47/1",
    "66/1",
    "67/2",
    "69/2",
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा. तहसिलदार फलटण यांचेकडील क्रमांक आर टी एस /कावि/७७८/२०२६ दिनांक २०/०७/२०२६ आलेवरून लगत मंडल अधिकारी कोळकी यांचेकडील जा क्र ५२/२०२६ दिनांक १२/०५/२०२६ व श्रीरंग नागू पखाले यांचा अर्ज दिलेने मौजे कोळकी तालुका फलटण येथील बाजूस दाखल सर्वे न १८/२,१८/३,२४/२,४६/४,४७/१,६६/१,६७/१,६९/१,२/२,२२/२,२३/२,२४/२,७०/२ मधील इतर हक्कातील वरसांची नावे कमी करून कब्जेदार सदरी खालीलप्रमाणे दाखल श्रीरंग नागू पखाले क्षेत्र , लीलाबाई माणिक पखाले , नंदा दत्तात्रय टेंबरे , जयश्री कांतीलाल लोणकर , सिंधु उदयसिंह टेंबरे , स्वाती माणिक पखाले , राणी माणिक पखाले, गौरी माणिक पखाले , विद्या माणिक पखाले , अश्विनी माणिक पखाले अशी नावे मौजे कोळकी तालुका फलटण येथील मंजूर फेरफार न २७१६ प्रमाणे दाखल केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
