{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:16Z",
  "surveys": [
    "21/1/13",
    "26/12",
    "26/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमोहन गेनबा नाळे यांनी अर्ज दिला की कृष्णाबाई गेनबा नाळे या दिनांक ३०/०४/२००७ रोजी मयत झाले असून मयतास खालीलप्रमाणे वारस आहेत\n१) मोहन गेनबा नाळे , ५५, मुलगा\n२) सुदाम गेनबा नाळे , ६५, मुलगा\nअरविंद गेनबा नाळे , मयत , मुलगा\n४) रत्नमाला अरविंद नाळे , ६०, सून\n५) वंदना सुशिल काकडे , ३८, नात\n६) विशाल अरविंद नाळे , ४०, नातू\n७) वैशाली विजय नेवसे , ४२ , नात\nमयतास वरीलप्रमाणे वारस असून वारसांची नावे अगोदर सातबारा ला कब्जेदार सदरी दाखल असलेने मयताचे नाव कमी केले. नोंद अर्ज , प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखल व मौजे कोळकी तालुका फलटण येथील मंजूर फेरफार न १८३१९ पाहून केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
