{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19052,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:16Z",
  "surveys": [
    "19/1क/29"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा डॉ उत्तमराव शेंडे ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या विडणी ता फलटण तर्फे सेवक अमोल रघुनाथ नाळे\nगहाणखत लिहुन देणार : जोतीराम दगडु दंडिले रा. कोळकी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. फलटण2 यांचेकडील दस्त क्रमांक 7815-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 19/1क/29 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोतीराम दगडु दंडिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
