{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19055,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:16Z",
  "surveys": [
    "25/15अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहून घेणार - स्मॉल बिझनेस फिन क्रेडिट (एसबीएफसी) इंडिया प्रा.लि. शाखा बारामती,जि.पुणे\nगहाणखत लिहुन देणार : अरविंद लक्ष्मण नाळे ,श्रीकांत लक्ष्मण नाळे रा. कोळकी यांनी दुय्यम निबंधक फलटण यांचेकडील दस्त क्रमांक 2855-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/15अ क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरविंद लक्ष्मण नाळे ,श्रीकांत लक्ष्मण नाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - पुष्पा श्रीकांत नाळे (खाता क्रमांक :- 145072) ,\nकर्जदार - तुषार श्रीकांत नाळे (खाता क्रमांक :- 145072) ,",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
