{
  "village_code": "273100040380340000",
  "village_name": "कोळकी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 19066,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T10:13:30Z",
  "surveys": [
    "15/1",
    "15/2",
    "3/2",
    "3/3",
    "3/4",
    "3/5",
    "4/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. रस्ता /संसा/०००३३/२०२६\nआदेश दिनांक : 31/08/2026\nमा तहसीलदार फलटण यांचेकडील क्र. रस्ता /संसा/०००३३/२०२६दिनांक ३१/०८ /२०२६ आलेवरून मौजे कोळकी तालुका फलटण येथील बाळासो संपत शिंदे यांनी अर्ज केलेने लगत मा तहसीलदार फलटण यांचेकडील क्र. रस्ता /संसा/०००३३/२०२६दिनांक ३१/०८ /२०२६ तसेच मा जिल्हाधिकारी सातारा यांचेकडील परिपत्रक क्र.मह/कुका/मराअ/कावि/३४/२०१६ दिनांक १८/०१/२०१६ प्रमाणे मौजे कोळकी तालुका फलटण येथील सर्वे न १५/१,१५/२ च्या पूर्वेस व सर्वे न ३/२,३/३,३/४,३/५ , ४/३ च्या पश्चिमेस यांचे सारबांधावरून उत्तर दक्षिण चालीचा १२ फुट रुंदीचा वहिवाटीचा रस्ता असलेने सदर गटातील इतर हक्कात बारा फुट उत्तर दक्षिण रस्ता अशी नोंद केली. नोंद मा तहसीलदार फलटण यांचेकडील क्र. रस्ता /संसा/०००३३/२०२६दिनांक ३१/०८ /२०२६ आलेवरून केली. सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "सचिन नारायण क्षीरसागर"
}
