{
  "village_code": "273100040380350000",
  "village_name": "झिरपवाडी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3922,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:35:41Z",
  "gone_at": "2026-11-04T16:24:02Z",
  "surveys": [
    "107/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nमा. तहसिलदारसो फलटण यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/कावि/1739/2026 दिनांक 30/09/2029 लगत मंडलाधिकारी कोळकी यांचेकडील जा.क्र.153/2026 E-OFFICE-3137993 दिनांक 29/09/2026 आलेवरून खरेदी दस्त क्र. 311/2015 दिनांक 12/01/2015 प्रमाणे -\nलिहुन देणार:-\nसंगिता संजय घाडगे (खाता क्रमांक2229) यांचे गट/सर्व्हे क्रमांक107/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन व्यंकट सस्ते(खाता क्रमांक :-3637)गट/सर्व्हे क्रमांक 107/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक फलटण जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 311 दिनांक 12/01/2015 प्रमाणे रक्कम रुपये 134000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अविनाश नारायण जाधव"
}
