{
  "village_code": "273100040380360000",
  "village_name": "कांबळेश्वर",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5469,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:21:04Z",
  "surveys": [
    "538/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोंदीचा प्रकार : .रिकन्व्हेन्स डीड\nदस्त क्रमाक :-1714/2025\nदस्त दिनांक :-04/08/2025\nलिहून घेणार कर्जदार :- शशिशेखर देवीदास असलेकर\nलिहून देणार :- अमोल हणमंतराव शिंदे\nयांना दिनांक :-04/08/2025 रोजी र रु 1,25,000/- देऊन मौजे कांबळेश्वर ता.फलटण येथील जमीन गट नं 538/1 यातील लिहून घेणार कर्जदार यांचे असणारे हिश्याची संपूर्ण हिस्सा यांचे क्षेत्र ०.८०.०० हे.आर दक्षिण बाजूची जमीन मिळकत व सदर गटातील ०.०१.०० हे.आर विहीर पड क्षेत्रामधील विहीर तिचे पाणी,इले मोटार ३ एच पी यातील लिहून घेणार यांचा संपूर्ण ६ आणे ४ पै हिस्सा पाळी प्रमाणे पाणी घेणेचा हक्क तसेच यातील बोअरवेलचे पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क यासह जमीन मिळकत हि लिहून देणार यांचे कडे मुदतखरेदीखताने ताब्यात असलेली जमीन हि लिहून घेणार यांचे हितामध्ये आज रोजी या रिकन्व्हेन्स डीडने ऋणमुक्त केली असे.\nमा.दुय्यम निबंधक फलटण १ यांचेकडील रिकन्व्हेन्स डीड दस्त क्र 1714/2025 च्या झेरॉक्स प्रतिवरून नोंद केली.दस्ताची प्रत आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
