{
  "village_code": "273100040380370000",
  "village_name": "सोमथळी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6403,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:38:42Z",
  "surveys": [
    "444/अ/ब/1/क/1/14/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहुकुमनामा :-\nफलटण येथील मे.सिव्हील जज्ज ज्यु.डी.यांचे कोर्टात रे.दि.मु.नं.२६७/२०२६ नि १९ दिनांक १९ /०९/२०२६ अन्वये वादी व प्रतिवादी यांची सोमंथळी ता.फलटण येथील गट नं 444/अ/ब/1/क/1/14/क क्षेत्र ० हे ४९ आर व पो ख ० हे १०.९३ आर एकूण ० हे ५९.९३ आर ही मिळकत प्रतिवादी नं २ मिराबाई दत्तू कर्चे यांचे नावे ठेवणेत आलेली आहे.यात वादी भारत आत्माराम कर्चे व प्रतिवादी १)दत्तु आत्माराम कर्चे ३)बापु आत्माराम कर्चे ४)नथु आत्माराम कर्चे ५)अलका सत्यवान ऊर्फ सतिश कर्चे ६)सागर सत्यवान ऊर्फ सतिश कर्चे ७)ज्योती दादासो कारंडे ८)शितल तुषार मोरे यांनी सदर मिळकती मधील आपला हक्क व हितसंबंध प्रतिवादी नं २ च्या लाभात सोडून दिलेला आहे.अशी नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
