{
  "village_code": "273100040380380000",
  "village_name": "सांगवी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 7285,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:26:56Z",
  "surveys": [
    "1043",
    "1045"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या. दहिवडी ता माण जि सातारा\nलिहून घेणार : मारुती नामदेव शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1043 तपशिल : मारुती नामदेव शिंदे यांच्या संपूर्ण हिश्यावर श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी ता माण जि सातारा यांचा र रु 300362/- चा जप्ती आदेश. - 6937\nसर्व्हे क्रमांक : 1045 तपशिल : मारुती नामदेव शिंदे यांच्या संपूर्ण हिश्यावर श्री सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या. दहिवडी ता माण जि सातारा यांचा र रु 300362/-चा जप्ती आदेश. - 6937\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्थायांचेकडील पत्र जा क्र 14/2026 दि 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योगेश किसन आदलिंगे"
}
