{
  "village_code": "273100040380390000",
  "village_name": "सोनगांव",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:36:44Z",
  "surveys": [
    "27/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : युको बँक सांगवी शाखा\nलिहून देणार : वर्षा दत्तात्रय वाघ रा. सोनगांव यांनी सहदुय्यम निबंधक फलटण यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 07 वालम क्रमांक 03 चे 23 ते 27 पृष्ठावर 100 क्रमांक फाईल वर दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 27/33 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज रजि.बँक प्रतिज्ञापत्र व मा.शाखा व्यवस्थापक युको बँक शाखा सांगवी यांचेकडील दि. 30/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
