{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10129,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "gone_at": "2026-11-04T16:31:59Z",
  "surveys": [
    "788/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र आरटीएस/कावि/१५३३/२०२६ दिनांक :-१५/०९/२०२६ अन्वये मौजे राजाळे ता.फलटण येथील जमीन गट नं ७८८/२ मधील सुरेखा दशरथ भोईटे यांनी कै.सुभेदार मानसिंग भोईटे यांचे कडून ०.२० आर क्षेत्र मुदत खरेदीखता वरून खरेदीखत केले असून त्याची नोंद फेरफार क्र ६२१४ अन्वये झालेली आहे.परंतु सुरेखा दशरथ भोईटे यांचे नावे पूर्वी मुदत खरेदी दिलेल्या ०.२० आर क्षेत्रातच खरेदी दिलेले ०.२० आर क्षेत्र अधिक झालेचे दिसून येत आहे.तरी फेरफार नं ६२१४ अन्वये सुरेखा दशरथ भोईटे यांचे नावे ०.२० आर क्षेत्रच ठेवून उर्वरित जादा क्षेत्र मोहन सुभेदार भोईटे यांचे नावे दाखल केले.अशी नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
