{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "gone_at": "2026-11-04T16:31:59Z",
  "surveys": [
    "475/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/४९०/२०२६ दिनांक :-२०/०७/२०२६ अन्वये मौजे राजाळे ता.फलटण येथील गट नं ४७५/३/ब या संगणकीकृत ७/१२ मध्ये महादेव बबन मदने ऐवजी महादेव बाबुराव निंबाळकर अशी हस्तलिखित ७/१२ प्रमाणे नावात दुरुस्ती केली.\nअशी नोंद मा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/४९०/२०२६ दिनांक :-२०/०७/२०२६ वरून केली.कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
