{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मुदत खरेदी खत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "surveys": [
    "817"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - मुदत खरेदी खत\nमुदत खरेदी लिहुन देणार – शिवाजी शंकर वाघमोडे\nमुदत खरेदी लिहुन घेणार – छाया राहुल वाघमोडे\nमु.ख.देणार यांचे गट/सर्व्हे क्रमांक 817 एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 02.50 आर.चौ.मी पैकी त्यांचे हिश्याचे संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 02.50 आर जमीन हे त्यांनी मुदत खरेदी लिहुन घेणार छाया राहुल वाघमोडे यांना सह दुय्यम निंबधक फलटण 2 यांचे कडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 7400 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- घेऊन मुदत वर्ष 15 करीता मुदत खरेदीखताने दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत आर.टी.एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
