{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "surveys": [
    "829"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nदस्ताचा प्रकार - मुदत खरेदी खत\nमुदत खरेदी लिहुन देणार – 1)सचिन जगन्नाथ फडतरे\n2)चांगुणा जगन्नाथ फडतरे\nमुदत खरेदी लिहुन घेणार – किशोर बाबासो पांढरे\nमु.ख.देणार नं 1 व 2 यांचे गट/सर्व्हे क्रमांक 829 मधील सामाईक हिश्यापैकी असणारे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 15 आर.चौ.मी व पो.ख.क्षेत्र 0 हे 05 आर.चौ.मी अशी एकूण 0 हे 20 आर.चौ.मी जमीन हे त्यांनी मुदत खरेदी लिहुन घेणार किशोर बाबासो पांढरे यांना सह दुय्यम निंबधक फलटण यांचे कडील मुदत खरेदी दस्त क्रमांक 2665 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन मुदत वर्ष 5 करीता मुदत खरेदीखताने दिली. सबब मुदत खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले. मुदत खरेदी दस्ताच्या छायांकित प्रतीवरून नोंद केली. प्रत आर.टी.एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
