{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "surveys": [
    "255",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : राजाळे विविध कार्यकारी सह सेवा सोसायटी लि राजाळे\nलिहुन घेणार : बायडाबाई नामदेव मदने\nयांनी सर्व्हे क्रमांक 263 व सर्व्हे क्रमांक 255 वर फेरफार क्रमांक 9810 ने घेतलेला दिनांक 31/05/2025 रोजी राजाळे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि चा बायडाबाई नामदेव मदने यांच्या नावे रु.3150000/- या रकमेचा इकरार बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
