{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10141,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:08:21Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025\nआदेश दिनांक : 07/08/2026\nमा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025 दिनांक 07/08/2026 लगत मा.तहसिलदार सो फलटण यांचे कडील क्र./जमीन/कावि-८११/E-Comp no 3145726/2026 दिनांक :-०१/१०/२०२६ अन्वये शहीद वीर जवान वसंत पांडुरंग गरड यांचे कायदेशीर वारस वीरपत्नी श्रीमती वर्षाली वसंत गरड रा.राजुरी ता.फलटण जि.सातारा यांना मौजे राजाळे ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर १३८ क्षेत्र 0.८४ हे आर सरकारी जमीन शेती प्रयोजनासाठी मंजूर करणेत आलेने आदेशातील 1 ते 16 अटी व शर्ती अर्जदार यांनी मान्य केलेवरून शहीद वीर जवान वसंत पांडुरंग गरड यांचे कायदेशीर वारस वीरपत्नी श्रीमती वर्षाली वसंत गरड यांचे नाव मौजे राजाळे ता.फलटण जि.सातारा येथील गट नंबर १३८ क्षेत्र 0.८४ हे आर मध्ये दाखल केले .आदेशातील १ ते १६ अटी व शर्तींस अधीन राहून जमीन मंजूर करणेत आली आहे.\nमा.जिल्हाधिकारीसो सातारा यांचेकडील आदेश क्रमांक मह/3/जमीन/फ/वीमा.प./शाजवा/ई कॉम्प्युटर नं.1968475/2025 दिनांक 07/08/2026 प्रमाणे नोंद केली असे.आदेशाची प्रत आर टी एस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
