{
  "village_code": "273100040380400000",
  "village_name": "राजाळे",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10144,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:31:59Z",
  "surveys": [
    "109/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार:- नवनाथ दत्तात्रय गायकवाड यांचे गट नं 109/1 यातील विहीरपड क्षेत्र 0 हे 02.00 आर मधील विहीर,भांडे,पाणी,पडजागा,इले.मोटार ,पाईप लाईन यातील दहा दिवसातून एक दिवस पाळीप्रमाणे पाणी घेणेचा हक्क लिहून देणार यांनी\nलिहुन घेणार:- अजित रामचंद्र देशमुख यांना दिला आहे. सदर विहीर पाळीचा हक्क दुय्यम निबंध‍क सह दु.नि. फलटण 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8966 दिनांक 22/12/2025 प्रमाणे 7/12 च्या इतर हक्कात दाखल केला. सदर दस्तातील क्षेत्राची नोंद यापूर्वी मंजूर फेरफार क्रमांक 9912 ने गट नंबर 109/2 झाली असून चालू फेरफार ने विहीर पाळीच्या हक्काची नोंद केली .",
  "talathi": "रुपाली राजाबापू अडसुरे"
}
