{
  "village_code": "273100040380430000",
  "village_name": "विडणी",
  "taluka_name": "फलटण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 21967,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:24Z",
  "surveys": [
    "272/5/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nमा.तहसिलदार सो फलटण यांचेकडील पत्र क्र.आरटीएस/कावि/१४७६ /२०२६ दिनांक :-०८/०९/२०२६ अन्वये मौजे विडणी ता.फलटण येथील गट नं २७२ /५ /अ या ७/१२ चे इतर हक्कातील भिवराबाई आण्णा रूपनवर यांचे नाव हक्कसोड दस्त क्र ४६२६ /२०२१ दिनांक :-२१ /१२ /२०२१ व मंजूर फेरफार नं १९०२२ प्रमाणे कमी करण्यात आले .अशी नोंद करून कागद पत्रे आरटीएस फायलीस दाखल असे.",
  "talathi": "दत्‍तात्रय रामचंद्र धुमाळ"
}
